जोगवा - जीव रंगला गुंगला
जीव दंगला गुंगला रंगला असा
पीरमाची आस तू
जीव लागला लाभला
ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू
पैलतीर नेशील
साथ मला देशील
काळीज माझा तू
सुख भरतीला आलं
नभ धरतीला आलं
पुनावाचा चांद तू
जीव दंगला गुंगला रंगला असा
पीरमाची आस तू
जीव लागला लाभला
ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू
चांद सुगंधा येईल
रात उसासा देईल
सारी धरती तुझी
रुजाव्याची माती तू
खुलं आभाळ ढगाळ
त्याला रुढीचा ईटाळ
माझ्या लाख सजणा
हि काकाणाची तोड माळ तू
खुण काळीज हे माझं तुला दिलं मी आंदन
तुझ्या पायावर माखीन माझ्या जन्माचा गोंधळ
*************************************************************
नदीच्या पल्याड, आईचा डोंगर
नदीच्या पल्याड, आईचा डोंगर
डोंगर माथ्याला, देवीचे मंदिर
घालू जागर जागर, डोंगर माथ्याला
लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरून रांगून डोंगर येन्गुन उघड देवी दार
नदीच्या पाण्यावर, आन्गिन फुटत
तुझ्या नजरेच्या तालावर, काळीज डुलत
नाद आला ग आला ग, जीवाच्या घुंगाराला
लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरून रांगून डोंगर येन्गुन उघड देवी दार
नवसाला पाव तू, देवी माझ्या हाकला धाव तू
हाकला धाव तू, देवी माझ्या अंतरी रहाव तू
देवी माझ्या अंतरी रहाव तू, काम क्रोध पर्तुनी लाव तू
काम क्रोध पर्तुनी लाव तू, देवी माझी पार कर नाव तू
डोळा भरून, तुझी मुरात पाहिन
मुरात पाहिन, तुझा महिमा गाईन
महिमा गाईन, तुला घुगर्या वाहीन
घुगर्या वाहीन, तुझा भंडारा खाइन
दृष्ट लागली लागली हल्दीच्या अंगाला
लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरून रांगून डोंगर येन्गुन उघड देवी दार
यल्लम्मा देवी चा जागर ह्यो, भक्ति चा सागर
निविदाची भाकर दाविति ही, जमल्या ग लेकर
ए पुनावेचा चांदवा, देवीचा ह्या मायेचा पाझर
आई तुझ्या मायेचा पाझर, सागर ह्यो भक्तीचा सागर
खणा नारळान तुझी, ओटी मी भरिन
ओटी मी भरिन, तुझी सेवा करीन
सेवा करीन, तुझा देव्हारा धरेन
देव्हारा धरेन, माझी ओंजळ भरेन
आई सांभाळ सांभाळ, कुशीत लेकराला

Comments
Post a Comment