कल्याण करी रामराया
जनहित विवरी || धृ ||
तळमळ तळमळ होतची आहे
हे जन हाति धरी || १ ||
अपराधी जन चुकतची गेले
तुझा तूचि सावरी || २ ||
कठीण त्यावरी कठीण जाले
आतां न दिसे उरी || ३ ||
कोठे जावे काय करावे
आरंभिली बोहली || ४ ||
दास म्हणे आम्ही केले पावलो
दयेसी नाहीं सरी || ५ ||
जनहित विवरी || धृ ||
तळमळ तळमळ होतची आहे
हे जन हाति धरी || १ ||
अपराधी जन चुकतची गेले
तुझा तूचि सावरी || २ ||
कठीण त्यावरी कठीण जाले
आतां न दिसे उरी || ३ ||
कोठे जावे काय करावे
आरंभिली बोहली || ४ ||
दास म्हणे आम्ही केले पावलो
दयेसी नाहीं सरी || ५ ||
|
detailed meaning plz!
ReplyDeleteकल्याण करी रामराया या करुणाष्टकाचा संपुर्ण अर्थ पाहिजे आहे
ReplyDeleteMala arth sanga
DeleteKhup chan
ReplyDeleteMeaning in marathi??
ReplyDelete