आंबा पिकतो , रस गळतो , आंबा पिकतो रस गळतो
कोकणचा राजा बाई दंगा मांडतो . . .हे . . . SSSS
आंबा पिकतो रस गळतो , कोकणचा राजा बाई दंगा मांडतो
सूर्य जळतो उनही टळतो , तरी कसा मोहरून फुली फळतो
शिवाराचा जीव कसा परीमळतो . . . SSS. . . || 1 ||
तू झुंझ दे अशी , तू झुंझ दे अशी , तू झुंझ दे अशी ,
पैज घे अशी , लाख घाव झेलून . . .SSS. . .
तू झुंझ देअशी , पैज घे अशी , लाख घाव झेलून . . .SSS. . .
हे झाड सांगते , पाड सांगतो , पाय घट्ट रोवून . . .SSS. . .
मग स्वागतास येयील खास , हे आभाळ सारे , तू झुंझ दे अशी . . .
तू झुंझ दे अशी , पैज घे अशी , लाख घाव झेलून . . .SSS. . .
हे झाड सांगते , पाड सांगतो ,
पाय घट्ट रोवून . .SSS. . .|| 2 ||
कुंडलीतल्या ग्रहतार्यांची , नको तपासू स्थान गती
मनगट ज्यांचे कणखर , त्यांचे नशीब तळहाती. . . SSS. . .
स्शिम्पण करता घामाचे , तारा नशिबाचा चमकतो . . .
सोना केशरी अंगाचा , मग पाड साजरा घाम -घामतो . . .
रंगासही , गंधासह मग फुटती धुमारे . . . तू झुंझ दे अशी . . .
पैज घे अशी , झुंझ दे अशी , तू झुंझ दे अशी ,
पैज घे अशी . . . || 3 ||
झाड हिरव्या रंगाचा -रंगाचा कणखर बळकट अंगाचा . . . SSS . . .
सोना साजर्या कांतीच , झुलत्या डूल्त्या मोहराचा . . . SSS . . .
खडकामध्ये रोवून पाय , हिराव झाड बहरून जाय . . . SSS . . .

पैज घे अशी , लाख घाव झेलून . . .

कोकणचा राजा बाई दंगा मांडतो . . .

Comments
Post a Comment